*काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके यांना पितृषोक* *श्री तुकाराम बुटके(गुरुजी) यांचे निधन*
*काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके यांना पितृषोक*
*श्री तुकाराम बुटके(गुरुजी) यांचे निधन*
चंद्रपूर:जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी जि.प. सदस्य गजानन बुटके यांचे वडील *श्री तुकाराम गोविंदरावजी बुटके(गुरुजी)* यांचे काल रविवारी सायंकाळी ०६:४० वाजता त्यांचे नेहरू चौक, चिमूर येथील राहते घरी निधन झाले.
त्यांचे पार्थिवावर आज सोमवारला दुपारी *१२:०० वाजता* उमानदी कवडशी घाटावर अंतिम संस्कार होणार आहे.
*दरारा 24 तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली!*
🪔💐🙏
लेबल: चिमुर
0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ