Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेनेचा पिण्याच्या पाण्यासाठी नागभीड येथे मोर्चा



नागभिड तालुका प्रतिनिधी

नागभिड---येथील शिवनगर वाशियांना भर पावसात पाण्यासाठी आठ दिवसापासुन वनवन भटकावे लागत असुन अखेर शिवसेना तालुका प्रमुख तसेच शिवसेना महिला आघाडी यांच्या उपस्थितित नगरपरिषद कार्यालयावर पाण्यासाठी हाहाकार करुण मोर्चा काढण्यात आले, पाण्याचे समशेसाठी मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख भोजराज भाऊ ध्यानभोईवार,  परवेज साबरी उप विभाग प्रमुख, सौ. कीर्ती ताई गेडाम तालुका संघटीका व इतर शिवसेना पदाधिकारी पुरुष व महिला कार्यकर्ता बहुसंख्येनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments