Ticker

6/recent/ticker-posts

लाचखोर तलाठी दिलीप मोरे अडकला एसीबीच्या जाळ्यात: २ हजाराची लाच घेताना रंगेहात अटक




पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील घोसरी साज्याचे तलाठी दिलीप मोरे हे आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची खळबळ जनक बातमी समोर आली आहे. त्यांनी एका शेतकऱ्याकडून काही काम करून देण्याच्या उद्देशाने दोन हजार रुपयाची मागणी केली. हे लाच घेताना लाच लचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून दिलीप मोरे या तलाठ्यास रांगेत अटक केली असून बातमी लिहीपर्यंत पुढील तपास सुरू होता.

Post a Comment

0 Comments