जिवती,
दि 6 ऑक्टोबर2022 ला शासकीय आश्रम शाळा जिवती येथे वन्य जीव सप्ताह निमित्य वृक्षारोपण करण्यात आले व विध्यार्थ्यांना विविध वन्य पक्षी व प्राण्यांची माहिती सांगणारे फिल्म दाखवण्यात आली, या प्रसंगी शाळेचे प्र मुख्याध्यापक उमेश राठोड, पवार,कानेकर,दवणे,शेंडे व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments