पोंभूर्णा : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यामध्ये कोणताही मतभेद नाही.सर्व धर्म जातीसाठी एकच रक्त उपयोग येते आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताची अत्यंत तुटवडा असून त्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख तथा विरोधीपक्ष गटनेता नगरपंचयात,पोंभुर्णा आशिषभाऊ कावटवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३० ऑक्टोंबर युवासेना तर्फे शिवसेना जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. व शासकीय ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे महिला आघाडी शिवसेना तर्फे रुग्णांना फळ वाटप व वृक्षरोपण कार्यक्रम व युवासेना पोंभूर्णा तर्फे शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन्सिल वाटप व विविध सामाजिक कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेले आहे. असे शिवसेना,युवासेना,महिला आघाडीतर्फे सांगण्यात आले आहे.
0 Comments