पोंभूर्णा येथील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जनसंपर्क कार्यालयात आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख तथा गटनेता न.पं.पोंभूर्णा, वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अतुल वाकडे, युवासेना तालुका प्रमुख, नगरसेवक अभिषेक बद्दलवार, युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगीरीवार, शिवसेना उपतालुका प्रमुख रविंद्र ठेंगणे,विजय वासेकर,आशिष कावडे, ग्राम पंचायत सदस्य पवन गेडाम,संदिप सुमटकर, साहील नैताम,निकेश कपाट, व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments