मुल तालुका प्रतिनिधी पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या नांदगाव आणि गोवर्धन च्या मुख्य रस्त्यावर शेतशिवारात वाघ चे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. एक मोठा तर एक लहान वाघ असल्याचे काही लोक सांगत आहेत. वनविभागाला याबाबतीत कळविण्यात आले आहे.
0 Comments