Ticker

6/recent/ticker-posts

*शिष्यवृती निकालात कर्मवीर विद्यालय नागभीड चे सुयश...*



अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
        
                                              नागभिड----महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत फेब्रुवारी मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक व 
 माध्यमिक शिष्यवृत्ती चा अंतिम निकाल जाहीर झाला त्यात कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीडच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्तुंग यश संपादन केले..
    पात्र विद्यार्थ्यांमध्ये १)आर्यसत्य अनिल डोंगरे २) क्रीश रामेश्वर मुनघाटे ३) रेश्मा मनोज नवघडे ४ )आयुष किशोर नरुले ५) भावी विलास सेलोरे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश प्राप्त केले.
      विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था सचिव रवींद्रजी जनवार ,संचालिका सौ, वर्षाताई जनवार, प्राचार्य देविदास चिलबुले, पर्यवेक्षक युवराज इडपाचे विद्यालय चे सवॅ श्री,प्रा. देवानंद प्रधान तथा मार्गदर्शक .स्वप्नील नवघडे .जयप्रकाश गजपुरे .महेश पुटकमवार कु.शरयू दडमल ,प्रभुजी वाघधरे ,किशोर नरुले , गुरुदेव पिसे राजेश धाञक ,सर्व शिक्षकवृंद,प्राध्यापकवृंद कर्मवीर विद्यालय नागभीड यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात .दरवर्षी ह्याच विद्यालय मधुन परिक्षेत बहुसंख्यक विद्यार्थी भरगोष यश संपादिक करित असतो,
x

Post a Comment

0 Comments