नागपूर जिल्हा प्रतिनिधी
इमारतीच्या आठव्या माळ्यावरून उडी घेऊन नागपूर येथील प्रसिद्ध बिल्डरने आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
अभिजीत बापूराव दुधाने वय 44 वर्ष राहणार तात्या टोपे नगर नागपूर असे आत्महत्या केलेल्या बिल्डरचे नाव असून ही घटना रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बांधकाम क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
0 Comments