आज १५ जून ला जिल्ह्याच्या जेठ नेत्या, माजी जी.प.अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांच्या वाढदिवसानिमीत्य भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने रक्तदान शिबिर तथा मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
.कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून संध्याताईंचा वाढदिवस साजरा करण्यात आला..यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ताईंना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या..
या कार्यक्रमात माजी सरपंच मुकेश गेडाम, माजी सरपंच बंडू नर्मलवार, सरपंच नितीन गुरनुले, सरपंच प्रियंका नर्मलवार, चंदू मुद्यमवार, पत्रकार युवराज चावरे, सचिन गुरनुले, सूरज मांदाले, तुषार ढोले, उत्तम लेणगुरे, होमदेव मोहुरले, प्रमोद कळसकर, किरण मुंगमोडे, बंडू गोहणे, अर्चना बल्लावार इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती..
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संध्याताई गुरनुले फॅन्स क्लब च्या युवा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले..
0 Comments