पोंभुर्णा: तालुक्यातील न्यायालयातील सुप्रसिद्ध अॅटर्णी, सामाजिक कार्यकर्ते, धम्मा निमगडे यांच्या मातोश्री श्रीमती बेबीबाई कालिदास जी निमगडे यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहते घरी दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी रात्री दहा वाजता निधन झाले. मृत्यू समयी त्या 78 वर्षांच्या होत्या.
त्यांचेवर सेल्लूर घाट येथे आज अंत्यसंस्कार होणार होणार असून त्यांच्या आप्तेष्टांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments