Ticker

6/recent/ticker-posts

वाघाच्या हल्ल्यात जाणाळा येथील शेतकरी ठार



वाघाच्या हल्ल्यात जाणाळा येथील शेतकरी ठार

मुल/प्रतिनिधी
शेतात कामावर गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना मूल तालुक्यातील जाणाळा येथे उघडकीस आली. सुभाष कडपे राहणार जाणाळा, वय 40 वर्षे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
सदर घटना कक्ष क्रमांक 523 मध्ये घडली. पुढील कारवाई सुरू आहे.

Post a Comment

0 Comments