पोंभुर्णा: तालुक्यातील सरपंच भालचंद्र भाऊ बोधनकर यांचे पिताश्री शंकरराव सिताराम बोधलकर यांचे रविवारी दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळमुळे दुःखद निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 77 वर्षे होते.
त्यांचा अंतिम संस्कार सोमवारला थेरगाव नदीकाठावरील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे. त्यांच्या इष्ट मित्रांनी व परिवारातील सदस्यांनी या अंत्ययात्रेत सहभागी व्हावे अशी सरपंच भालचंद्र बोधलकर यांनी विनंती केली आहे..
शंकर राव सिताराम बोधलकर यांच्या पश्चात तीन मुलं, सुना, नातवंडे असा बराच मोठा आत्ता परिवार आहे.
0 Comments