Ticker

6/recent/ticker-posts

शिवजयंती निमित्त "भूमिपुत्र ब्रिगेड" शाखा डोंगर हळदी येथील फलकाचा अनावरण सोहळा संपन्न



शिवजयंती निमित्त "भूमिपुत्र ब्रिगेड" शाखा डोंगर हळदी येथील फलकाचा अनावरण सोहळा संपन्न

पोंभुर्णा:शिवजयंती निमित्त भूमिपुत्र ब्रिगेड शाखा डोंगरहळदी येथील संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
व गाव शाखेचे गठन करण्यात आले.
भूमिपुत्र ब्रिगेड गेली अनेक वर्षांपासून सामाजिक, प्रबोधनात्मक, आरोग्य विषयक व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची निर्मिती, इतर उपक्रम समाजांच्या हितासाठी सातत्याने राबवित आहे. आणि ते तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचले पाहिजे, यासाठी भूमिपुत्र ब्रिगेड गाव तिथे शाखा या उपक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्य डॉ. राकेश गावतुरे यांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.


यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य -विजय ढोले, पोभुर्णा तालुका अध्यक्ष -श्रीकांत शेन्डे , तालुका उपाध्यक्ष -जनार्धन लेनगुरे
डोंगर हळदी येथिल नवनियुक्त शाखा अध्यक्ष - किशोर साखलवार, शाखा उपाध्यक्ष -नितेश ढोले, सचिव -लखन कुसराम , कोषाध्यक्ष -स्वप्निल मेश्राम, संघटक- राहुल साखलवार, सहसंघटक- मयपाल ढोले , मार्गदर्शन - निलकंठ गुरनूले व शाखा सदस्य - संतोष तंलाडे, महेंद्र लेनगुरे, संदिप मेश्राम, सोनल लेनगुरे, महेश ढोले, आदेश आळे , वैभव वाढई, क्रिश साखलवार , संचित गुरनुले, साहिल वाढई , यश साखलवार आणि जेष्ठ कार्यकर्ते -चंद्रभान गुरनुले, प्रमोद लेनगुरे, प्रकाश साखलवार यावेळी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments