मी आयएएस होणारच स्पर्धा परीक्षेच्या परीक्षार्थींना मेघा सामान्य ज्ञान पुस्तकांच्या प्रती भेट
शिक्षक केतन दहिवले जि प उच्च प्राथमिक शाळा वेळवा यांचा उपक्रम
पोंभुर्णा: तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनगाव येथील विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान पुस्तकाच्या प्रती भेट म्हणून देण्यात आल्या.
मॉडेल स्कूल म्हणून तालुक्यात नावलौकिक असलेल्या जुनगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने मी आयएएस होणारच या स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वेळवा येथील शिक्षक केतन ताई बोलले सर यांच्या हस्ते व विद्यमाने मेघात सामान्य ज्ञान पुस्तकाच्या तीन प्रती भेट म्हणून देण्यात आल्या.
याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक बट्टे सर, सहाय्यक शिक्षिका गेडाम मॅडम, डोंगरवार सर, चुधरी सर, मडावी सर, केतन दहिवले सर व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments