नेपाळमध्ये भारतीय बस नदीत पडली आहे. बसमध्ये 40 प्रवासी होते. यातील 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 16 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. UP FT 7623 क्रमांकाची ही बस पोखराहून काठमांडूला जात होती. दरम्यान, वाटेतच तनहुन जिल्ह्यातील मसियारगंडी नदीत बस पडली.
0 Comments