Ticker

6/recent/ticker-posts

हरियाणामध्ये मतदानाला सुरुवात, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल

हरियाणामध्ये मतदानाला सुरुवात, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल


दरारा 24 तास न्युज नेटवर्क

हरियाणातील 22 जिल्ह्यांतील 90 विधानसभा जागांवर मतदान सुरू झाले आहे. एकूण 1031 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 101 महिला उमेदवार असून 462 अपक्ष उमेदवार आहेत. 20,354,350 मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. बुथवर निमलष्करी दल आणि अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments