शिवाजीनगर पोलिस स्टेशन च्या परिसरात रातभर अनधिकृत बेकायदेशीर अवैध धंदे जसे, ढाबे, डान्सबार, पाब, हुक्का पार्लर, जुगार अड्डे, गांजा द्रग्ज विक्री, क्रिकेट फुटबॉल टर्फ, व इतर चालू असतात आणि विशेष माहितीनुसार पोलिसांच्या आशीर्वादाने इकडे द्रग्ज विकणारे पेडलार्स बिनधास्त गांजा, चरस, एमदी, गुटका व इतर व्यसन पदार्थ विकून पोलिसांना त्यातून वाटा देतात अशी १००% खात्रीची माहिती आहे. म्हणूनच असे खतरनाक मर्डर या परिसरात होत आहे.
डीसिपी, एसीपी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी भ्रष्टाचारी करून हफ्ते खाऊनही लोकांना न्याय देण्याचे काम करतात की नाही हा मोठा आहे.....
आता या घडलेल्या मर्डर च्या गुन्ह्यात आरोपींना पकडतात की त्यांना लपण्यासाठी मदत करतात हे ही मोठे प्रश्न आहे.......
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
0 Comments