*पोभुंर्णा:-* शहरातील सौ.लता शालीक दुधबळे यांना कॅन्सरग्रस्त आजाराने ग्रासलेले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने एक छोटासा मदतीचा हात म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदतीचा हात म्हणून आर्थिक सहाय्य केले.
कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक सहाय्य देताना युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन निलमवार, पोभुंर्णा काँग्रेस तालुका अध्यक्ष वासुदेवजी पाल, काँग्रेसचे नेतेओमेश्वर पद्मगिरीवार, अशोकजी गेडाम,अमर घुगे, आनंदराव पातळे, ऋषी पुल्लकवार, पराग मुलकलवार, राहुल देवतळे, नंदू बुरांडे, रुपेश पुडके, राजू बोलमवार, धम्मा निमगडे, दिवाकर गुरूनुले, रफिक शेख तथा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
0 Comments