सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजक असतात तर काही धक्कादायक. अशा व्हिडिओ मधून काही गोष्टी आपल्या सर्वांना शिकायला मिळतात.
असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. राजस्थान मधील बारमेर जिल्ह्यात एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण बेंचवर बसून वर्तमानपत्र वाचत बसला दिसतो. वाचता वाचताच त्याला हृदयविकाराचा झटका येतो. त्यानंतर तो खाली पडताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. योगायोगाने ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा फायदा झाली आहे.
0 Comments