भिसी---चिमूर तालुक्यातील भिसी येथे भट्टी चौक, बाजार रोड, या वाडॅ मध्ये
डॉक्टर.व मेडीकल गरज होती,ति समस्या वाडाॅत डॉ, हितेश प्रभाकर पंधरे (BAMS) व सौ. कल्याणी हितेश पंधरे (D.Pharm) यांच्या सई क्लिनिक व एकविरा मेडिकल स्टोर्सच्या स्वरुपात सोडवली असुन त्या उद्घाटन सोहळ्या निमित्त भेट दिली आणि या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून आरोग्यसेवेसाठी मंगलमय शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजयुमो जिल्हा सचिव संदीप पिसे, जि.प. सर्कल प्रमुख निलेश गभणे, गोपाल बलदुवा,आकास ढबाले, गणेश गभणे,किशोर मुंगले ईश्वर ठोंबरे , भाऊराव ठोंबरे, धनश्याम येनुरकर ,मनोहर वानखेडे,देवेन्द्र व वैध , पञकार आंनद भिमटे,पंकज मिश्रा, अरुण भोले,माजी सैनिक गिरिष ठोंबरे, शहराती अन्य मान्यवर मंडळी बहुसंख्येनी उपस्थित होते.
0 Comments