Ticker

6/recent/ticker-posts

*नागभिड पोलीसांनी पकडला एक लाख बत्तीस हजार रुपयाचा सुंगधी तंबाखू --आरोपीला अटक*



अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

नागभिड ---पोलीस स्टेशन नागभिड यांनी टिपांईट जवळ गुप्त माहितीच्या आधारे सिंल बंद डब्यासहित अंदाजे ऐकून 1लाख 32 हजार रुपयाचा सुगंध तंबाखू ,6 लाखाची फोरव्हिलर गाडी गाडी,30 हजार रुपए किंमतीचे 4 मोबाईल जस्त करण्यात आले,ही घटना दुपारी 2 वाजताच्या दरम्यान असुन यामध्ये 5 आरोपीनां अटक करण्यात आले,
गाडी नंबर एम एच 34 सि,पी 2624 असुन ती भंडारा वरुण चंद्रपुर कडे जात असतांना गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करुण पकडण्यात आले , हि कार्यवाही ठाणेदार योगेश घारे सह त्यांच्या स्टांपनी केली आहे, जवळपास एक महिण्याच्या कालावधीत ठाणेदार पदाची जबाबदारी घेवून योगेश घारे यांनी अनेक वाईट धंद्यांना अंकूश घातले ,शहरात राञो गस्त चालु असल्याने चोरीचे व चिडीमार करण्याचे प्रमाण कमी झाले आहे, अजून नागभिड पोलीस स्टेशन परिसरात अवैध जुगार, सट्टा पट्टी,दारु,कोबंड बाजार, असे अनेक मार्गानी अवैध धंद्याना ऊत आले आहेत,ते सुद्या बंद होण्याच्या मार्गावर ॽ येण्याची सुद्या शकता नाकारता येत नाही,

Post a Comment

0 Comments