Ticker

6/recent/ticker-posts

ओरिसामध्ये भीषण रेल्वे अपघात 200 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी 900 हून अधिक जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

ओरिसामध्ये भीषण रेल्वे अपघात 200 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी

900 हून अधिक जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

===================
ओडिसाच्या बालासोर मध्ये शुक्रवारी रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत 233 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जन जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा व आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments