Ticker

6/recent/ticker-posts

तनिषा चौधरी विश्वभारती विद्यालयातून दहावीच्या परीक्षेत सर्वप्रथम



पोभुर्णा/मुल : इयत्ता दहावी शालांत परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन यामध्ये मुल तालुक्यातील फिसकुटी येथील विश्व भारती विद्यालयातुन यावर्षी विद्यार्थ्यांनीनी भरघोश यश संपादन करीत पहिलाा, दुसरा, तिसरा क्रमांक पटाकावुन यशाचे शिखर गाठले आहे.

 यामध्ये तनिशा कैलास चौधरी सर्व प्रथम क्रमांक पटकावून 74 टक्के प्राप्त केले आहे. तर दुसरा क्रमांक स्नेहा धनराज मोहुरले 72.80 टक्के गुण प्राप्त केले.तर तिसऱ्या क्रमांकावर चंदना चरणदास चौधरी 72.80 टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत बहुमान मिळवल्या गेले आहे.

 तिन्ही विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन संस्था अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद यांच्या कडुन करण्यात येत असुन पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments