Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप



पोंभुर्णा: अखिल भारतीय सरपंच संघटना तालुका पोंभुर्णाचे अध्यक्ष तथा जामतुकुम ग्रामपंचायतचे तडफदार सरपंच भालचंद्र बोधलकर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय टेंभुर्णा येथील रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला.
     याप्रसंगी विजय वासेकर,चिंदूजी बुरांडे, मोहन चलाख, दिलीप माँकलवार,अविनाश वाळके,अभी बदलवार नगर सेवक,व अनेक कार्यकर्ते आणि रुग्णालयातील कर्मचारी, परिचारिका, परिचर इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments