Ticker

6/recent/ticker-posts

हृदय पिळवटून टाकणारी घटना, पत्नी आणि चिमुकलीचा अपघातात मृत्यू। राजुरा तालुक्यातील दुर्दैवी घटना



हृदय पिळवटून टाकणारी घटना, पत्नी आणि चिमुकलीचा अपघातात मृत्यू।

राजुरा तालुक्यातील दुर्दैवी घटना

चंद्रपूर: दुचाकी ने आपल्या गावाकडे परत येत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकी ला जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील पती-पत्नी आणि एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदय द्रावक दुर्घटना शनिवारी रात्री रात्री आठच्या सुमारास राजुरा तालुक्यातील धोपताडा गावाजवळ घडली.

निलेश वैद्य वय 32 वर्ष ,रूपाली वैद्य व 26 वर्ष, मधु वैद्य, वय तीन वर्ष, राहणार धोपटाळा तालुका राजुरा असे अपघातातील मृत्यू पावलेल्या दुर्दैवी पती-पत्नी आणि चिमुकलीची नावे आहेत.

Post a Comment

0 Comments