Ticker

6/recent/ticker-posts

*नागभिड तालुका शिवसेना (उबाठा) च्या वतीने निवेदन*


*नागभिड तालुका शिवसेना (उबाठा) च्या वतीने निवेदन* 

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी


नागभीड--- तालुक्यातील अनेक रस्ते खराब झालेले असून गावा खेड्यातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो याकरिता नवनियुक्त ,तालुका शिवसेना प्रमुख बंडूभाऊ पांडव, यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तालुक्यातील रस्ते दुरुस्तीची मागणी केली केली आहे नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव रस्त्याची दुरावस्था बिकट आहे तर तालुक्यातील स्थिती कशी असेल हे सांगणे कठीण आहे याकरिता गावाच्या विकासासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आल्याची नवनियुक्त तालुका प्रमुख बंडूभाऊ पांडव यांनी सुरुवात केली असून सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बंडूभाऊ पांडव , युवासेना उपजिल्हाप्रमुख नाजीम शेख , शिवसेना तालुका संघटक विकी मडकाम , शिवसेना शहर प्रमुख अमित अमृतकर गोपाल बैस ,अरविंद बारस्कर शाखाप्रमुख नवेगाव पांडव अनेक शिवसेना कार्यकर्ता मोठ्या संख्खेनी उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments