Ticker

6/recent/ticker-posts

आज दरारा 24 तास न्यूज पोर्टलचा प्रथम वर्धापन दिवस


अल्पावधीतच चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल मीडिया क्षेत्रात लोकप्रिय झालेल्या दरारा 24 तास या न्यूज वेबसाईटचा आज प्रथम वर्धापन दिवस आहे.

दरारा 24 तास या न्यूज पोर्टलने डिजिटल मीडिया क्षेत्रात अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तळागळातील प्रश्नांना वाचा फोडून वंचित पीडितांचे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न, गाव असो की शहर सर्व समस्या या पोर्टलच्या माध्यमातून वर्षभर रेटून मांडल्या गेल्या. बातमीची दखल घ्यायला लावणारे न्यूज पोर्टल म्हणून नावलौकिक या चॅनलने मिळवलेला आहे.
दरारा 24 तास या न्यूज पोर्टल कडून सर्व वाचकांना जाहिरातदारांना बातमीदारांना हार्दिक शुभेच्छा असेच प्रेम आमच्यावर टिकून राहावे हीच अपेक्षा वजा विनंती!
===========================
मुख्य संपादक रंजन मिश्रा,
कार्यकारी संपादक जीवनदास गेडाम
==========================
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

मान्यवरा ंनी दिलेल्या शुभेच्छा









शैलेश भाऊ चिंचोलकर

==========================
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



आशिश भाऊ अहिरकर

==========================🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋


जगदीश पाटील बांगरे, उपसरपंच

==========================🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋



==========================🌷🌷🌷🌷💋🌷🌷🌷🌷🌷🌷🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋







Post a Comment

0 Comments