Ticker

6/recent/ticker-posts

गणपती विसर्जनात तीन युवक बुडाले!एकाचा मृत्यू दोघे बेपत्ता चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील दुर्दैवी घटना


गणपती विसर्जनात तीन युवक बुडाले!एकाचा मृत्यू दोघे बेपत्ता

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील दुर्दैवी घटना

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
जिल्ह्यातील सावली शहरातील गणपती विसर्जना दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन युवक पाण्यात वाहून गेले. त्यापैकी एक जण आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाला मात्र रुग्णालयात उपचारात दरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुरुदास दिवाकर पिपरे वय 25 वर्ष असे मृतक युवकाचे नाव असून दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत. घटनेची माहिती सावली पोलिसांना होताच घटनास्थळावर दाखल होऊन शोध मोहीम सुरू केली आहे.

Post a Comment

0 Comments