Ticker

6/recent/ticker-posts

छोटा नागपूर जवळ मुरमाच्या ट्रकने चौघांना उडवले


छोटा नागपूर जवळ ट्रकने चौघांना उडवले

चंद्रपूर : प्रतिनिधी
अवैध मुरमाची वाहतूक करणाऱ्या वाहनाने चंद्रपूर जवळील छोटा नागपूर येथे चौघांना उडवल्याची घटना 3 ऑक्टोबर रोजी घडली. या अपघातात चारही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर अपघात रस्त्यांच्या खड्ड्यामुळेच झाल्याचा ठपका नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर ठेवला आहे.

Post a Comment

0 Comments