उपविभागीय अधिकारी श्रीमती स्नेहल दिपकराव रहाटे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
पोंभुर्णा/प्रतिनिधी
देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन उद्या २६ जानेवारी रोजी दिमाखात साजरा केला जाईल. पोंभुर्णा तहसील कार्यालयात सकाळी सव्वानऊ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. उपविभागीय अधिकारी श्रीमती स्नेहल दिपकराव रहाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
0 Comments