Ticker

6/recent/ticker-posts

*विश्वभूषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती महोत्सव समिती आर्वी कार्यकारणी सर्वानुमते व सर्वसंमतीने गठीत*


*विश्वभूषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती महोत्सव समिती आर्वी कार्यकारणी सर्वानुमते व सर्वसंमतीने गठीत*

अर्पित वाहाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी वर्धा 
मो 8956647004

आर्वी!*कार्यकारणीच्या अध्यक्षपदी सुजित भिवगडे कोषाध्यक्ष पंकज भिमके तर महासचिवपदी धम्म प्रचारक सुरेश भिवगडे यांची निवड*

*तरूणाईकडे समितीची सुत्रे*


*जयंती समितीच्या माध्यमातून आर्वी शहरात नियोजनबद्ध व समाज प्रबोधनपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याकरिता युवा वर्गाचा पुढाकार* 


*स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील* *बुद्ध विहारात एका सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होते*
*या सभेच्या अध्यक्षस्थानी सुजीत भिवगडे होते*
*या सभेत पूर्ण कार्यकारिणीची निवड करण्यात आली*
*तसेच येणाऱ्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन कसे करावे यावर चर्चा करण्यात आली*
या सभेत निवडण्यात आलेली डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आर्वी पुढील प्रमाणे
अध्यक्ष :- सुजित भिवगडे
उपाध्यक्ष :- अमोल दहाट
                 गौतम कुंभारे
महासचिव:- सुरेश भिवगडे
सहसचिव :- प्रविण अ. काळे. गौतम मेश्राम
कोषाध्यक्ष :- पंकज भिमके
सहकोषाध्यक्ष:- दर्पण टोकसे
                         प्रशांत मात्रे
मुख्य संघटक :- आयु रहुपालजी नाखले
संघटक :- अनिकेत बांबुळकर
संदीप दहाट, आकाश सवाई 
रवि गाडगे
याप्रमाणे समितीची निवड झाली त्याचप्रमाणे सल्लागार समिती 
तयार करण्यात आली. यात 
प्रा. डॉ प्रविण काळे प्रा. पंकज वाघमारे रहुपालजी नाखले, दिपक ढोणे, सुखदेवराव नंदागवळी प्रशांत सूर्यवंशी, ओमप्रकाश मनवर पाटील, गझलकार प्रकाश बनसोड, आदी निवड करण्यात आली 
या सभेला जयंत भीमके, दिनेश सवाई, सिध्दार्थ इंगळे, ॲड.जितेश काळबांडे, 
आकाश वाघमारे, भारत मेश्राम, अक्षय भगत, विनोद डोंगरे, सुरज मेहरे, प्रा डॉ प्रविण काळे, ओमप्रकाश पाटील, गझलकार प्रकाश बनसोड, संदीप सरोदे, गौतम कुंभारे, सचिन मंनवरे, ॲड. पवन कवडूजी मेश्राम, संदीप दहाट,अनिकेत बांबुळकर, अमन वाघमारे,सुरज बागडे, विक्रम भगत, प्रशांत मात्रे
आदी मोठया प्रमाणात या बैठकीला उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments