Ticker

6/recent/ticker-posts

अवैध मुरूम वाहतूक करणारा ट्रॅक्टर एसडीओ ने पकडला


अवैध मुरूम वाहतूक करणारा ट्रॅक्टर एसडीओ ने पकडला

पोंभुर्णा: प्रतिनिधी
तालुक्यात अवैध रेती व मुरूम वाहतूक करणार्‍यांचा धुमाकूळ सुरू असून सर्रास रेती व मुरूम विक्री सुरू आहे. अव्वाच्या सव्वा भाव घेऊन रेती विकल्या जात आहे. संबंधित बाब प्रशासकीय अधिकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी अवैध रेती व मुरूम वाहतूक करणाऱ्यावर पाळत ठेवून मुरूम भरलेला ट्रॅक्टर लाल हेटी (घोसरी) परिसरातून जप्त केला.
 
यामध्ये देवडा बुज. येथील विनोद मारशेट्टीवार यांच्या मालकीचा मुरूम भरलेला ट्रॅक्टर वाहन आज दिनांक 2 एप्रिल रोजी पकडण्यात आला. सदर ट्रॅक्टर एस डी एम.....
यांनी पकडून कारवाई केली.. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध मुरूम, रेती उत्खनन करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

Post a Comment

0 Comments