Ticker

6/recent/ticker-posts

वाढदिवस एका आदर्श व्यक्तिमत्त्वाचा



वाढदिवस एका आदर्श व्यक्तिमत्त्वाचा

कोणतेही काम निःस्वार्थपणे करणारे, समाज परिवर्तक, समाजातील होतकरू मुलांना योग्य ठिकाणी शिक्षण मिळावे या साठी कायम मेहनत घेऊन त्यांना मदतीचा हात देणारे, कार्यसम्राट, उचशिक्षित, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उत्तम योगदान असणारे, उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेले, तरुणांचे आदर्श... "जामतुकूम गावचे सरपंच मान. भालचंद्र बोधलकर यांना दरारा 24 तास न्यूज पोर्टल आणि वैनगंगा न्युज लाईव्ह युट्युब चॅनेल परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आपल्या कडुन अशीच समाजसेवा घडो ! आपल्याला उदंड आयुष्य लाभो आपल्याला वाढदिवसानिमित्त मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा " गणपती बाप्पा मोरया" तुम्हाला उदंड आयुष्य देवो, मनी हाच ध्यास आहे !


* एक आदर्श व्यक्तिमत्व !

* नाविण्याचा ध्यास असणारे !

*नि:स्वार्थी*!

* युवकांचे मार्गदर्शक !

*अपार इच्छाशक्ती*!

* असामान्य प्रतिभाशक्ति लाभलेले !

* सार्वजनिक क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणारे !

* अष्टपैलु नेतृत्व !


* समाज सेवेसाठी सदैव तत्पर असणारे !

* आपल्या कर्तुत्वाने सर्वांना आपलेसे करणारे!

* सर्वांचे लाडके !

* आदरणीय श्री. भालचंद्र बोधलकर सरपंच साहेब !

* कोटी सुर्यांच्या तेजासमान भासणारे आपले असामान्य कर्तुत्व असेच झळाळुन उठो !

*वाढदिवसानिमित्त आपणास कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा*

Post a Comment

0 Comments