Ticker

6/recent/ticker-posts

नितीन गडकरींना पंतप्रधान करा, निवासस्थानापुढे कार्यकर्त्यांच्या घोषणा



  • नितीन गडकरींना पंतप्रधान करा, निवासस्थानापुढे कार्यकर्त्यांच्या घोषणा

दरारा 24 तास / प्रतिनिधी

नागपूर: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताब देशाच्या राजकारणालाच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चास्सो पार'ची घोषणा देणाऱ्या भाजपला निकालाने पक्का दिला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यायी प्रचिती मंगळवारी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापुढे पक्षाच्या कार्यकत्यांनी दिलेल्या घोषणांमुळे आली. नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिसन्यांदा विजयी झाले. या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. गडकरी यांच्या विजयाची घोषणा होताच मोठ्या संख्येने भाजप कार्यकत्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानापुढे जालोष केला. यावेळी अनेक कार्यकत्यांच्या हाती गडकरी यांना पंतप्रधान करा, अशा आशयाचे फलक होते. त्यावर देशाचे पंतप्रधान नितीन गडकरी साहेब हो ही देवाकडे प्रार्थना' असे लिहिले होते. हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. गडकरीच्या विजयाचा आंनंद साजरा करतानाथ त्यांना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा कार्यकत्यांची आहे. यावेळी कार्यकत्यांनी फटाके फोडते. मिठाई वाटण्यात आली. कार्यकत्यांच्या गडकरी स्वतः या सोहळ्यात सहभागी झाले होते.



केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे वरिष्ठ नेते असून त्यांचे नाव यापूर्वीही भाजपची सत्ता आल्यावर पंतप्रधानपदासाठी घेतले जात होते. आता त्यांना संधी आहे. अशी भावना कार्यकत्यांची आहे. त्यामुळेच त्यांनी फलकाच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे सांगितले जाते. दरम्यान निकात्याच्या दिवशीच पंतप्रधानपदासाठी गडकरी यांचे नाव कार्यकत्यांनी पुढे केल्याने याबी राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू



मिळवणारे गडकरी हे नागपुर लोकसभा मतदारसंघातील इतिहासातील दूसरे नेते उरले आहेत. पापूर्वी कप्रिय नेते विलास मुलेमबार यांनी हट्रिक केली होती. ते सलग चारवेळा निवडणुका जिंकले होते. २०१४ मध्ये गडकरी यांनी मुलेमवार यांचा पराभवकरून लोकसभा गाठली होती. २०१९ आणि २०२४ अशा दोन निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. या निवडणुकीत गडकरी यांच्या विजयात त्यांनी केलेल्या विकास कामांना मोठे श्रेष दरम्यान सलग तिसन्यांदा विश्य असल्याचे बोलले जाते.

झाली आहे. गडकरी यांचे सर्व पक्षातील नेत्यांचे उत्तम संबंध असून त्याची अनेकदा वर्चाही होते. अनेकदा बाव चर्चेमुळे ते राजकीयदृष्ट्या अडवणीची ठरली आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने गडकरी यांचे नाव या पदासाठी पुढे करावे, अशीही बर्चा निवडणूक निकालापूर्वीपासूनच सुरू झालो होती. त्याला आज कार्यकत्यांच्या मागणीमुळे पुन्हा तोड फुटले आहे. गडकरी यांनी मात्र मास अधिकृतरित्या काहीही काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

,

Post a Comment

0 Comments