चिमूर शहरातील पिंपळनेरी कांपा वरोरा मार्गांवरील टि पॉईंट ला छत्रपती संभाजी महाराज चौकाचे नामकरण
✍️ शार्दुल पचारे प्रतिनिधी चिमूर
7887325430
चिमुर : - अनेक वर्षांपासून हजारे पेट्रोल पंप जवळील टि पॉईंट चौकाला कसल्याही प्रकारे नगर परिषदेने ओळख पटावी म्हणून चौकाला नामकरण करण्यात आले नव्हते म्हणून जनतेने चिमूर शहरातील पिंपळनेरी कांपा वरोरा मार्गांवरील टि पॉईंट ला नामकरण करण्याचे ठरविले आणि आज दिनांक.२६/०८/२०२४ ला छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले.
यावेळी पवन बंडे , स्नेहल शंभरकर ,विशाल कुबडे ,प्रज्वल बोबडे ,राकेश साटोने , बंटी कोरेकार ,रोशन येळने , प्रशांत डवले ,अमोल चौके ,अमोल गोठे , पवन डुकरे ,सुमित भिडेकर , विशाल कुबड़े ,पवन ताकसाडे ,विलास मोहिनकर , सुभाष मोहिनकर ,सचिन डांगे ,प्रविन हजारे,सुभाश बंडे , चिराग काथोडे , विशाल कुबडे , गणेश गोठे व आदींची उपस्थित होते.

0 Comments