महाविकास आघाडीचे आज मूल नगरीत कांग्रेसचे जेष्ठ नेते संतोष रावत यांच्या नेतृत्वात गांधी चौकात धरणे आंदोलन!
मुल: प्रतिनिधी
आज मूल नगरीत कांग्रेसचे जेष्ठ नेते संतोष रावत रावत यांच्या नेतृत्वात स्थानिक गांधी चौकात धरणे आंदोलन आयोजित केले .
दरम्यान या आंदोलनात प्रामुख्याने राकेश रत्नावर,घनश्याम येणूरकर, दत्तात्रय समर्थ, प्रभाकर कावडे, अतुल गोवर्धन विरई, बाळू करपे , अनिल निकोडे,संदीप मोहबे, विष्णू साधवमवार, रुपाली संतोषवार, समता बन्सोड, फर्जाना शेख, राजू कन्नमवार, विवेक मुत्यलवार, महेश चौधरी अनिल सोनूले, आदिं सहभागी झाले होते.
0 Comments