*संतोष सिंह रावत निवडून येणारच आमदार होणारच*
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
पोंभुर्णा: बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मंदातुकुम गाववासीय महिला व नागरिकांनी स्थानिक नेते,सर्वांच्या परिचयाचे असलेले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जी.प.अध्यक्ष,माजी नगराध्यक्ष, कृषी ऊ.बा.समिती माजी सभापती, आमचे आवडते उमेदवार संतोषसिंह रावत हेच आमचे उमेदवार असून संतोष भाऊंनाच विधान सभेला निवडून आणणार असा पक्का निर्धार पीपरी दीक्षित वासीय नागरिकांनी केला आहे.
संतोष भाऊ स्थानिक उमेदवार आहेत. आजपर्यंत आम्ही कोणत्याच नेत्याकडे गेलो नाही. आमच्या समस्या तेच सोडवीत आहेत.म्हणून आमचा गावकऱ्यांचा निर्णय झाला आहे. संतोषभाऊ यांच्याच नावाला आमचा सर्वानुमते पाठिंबा आहे.असा पक्का निर्धार केला आहे.
मंदातुकुम येथील महिला ,पुरुष व युवकांशी चर्चा करतांना कांग्रेस ज्येष्ठ मार्गदर्शक माजी प्राचार्य बंडूभाऊ गुरनुले, आदर्श खरेदी विक्री सह.सोसायटी सभापती पुरुषोत्तम भुरसे, महिला कांग्रेस सचिव शामला बेलसरे, ऊपध्यक्ष समता बनसोड, सीमा भसांरकर, चिचाळा सरपंच यशवंत चलाख, बालाजी नीकुरे, पीपरी दीक्षित गावचे महादेव पाल,विकास सिडाम, गणपत वाकुडकर, गोपाल गेडाम, राजेश्वर गेडाम,माधव मेश्राम, भाऊराव मडावी,दिवाकर श्रीगिरर्वार, पिंटू गेडाम,तुमदेव वाकुडकर,सुधाकर भोयर, मुकु पाल,प्रभाकर पीपरे, वसंत पाल,वामन पाल, नलिनी पाल, शेवंता व्याहाडकर,प्रतीक्षा पिट्टाले, शकुंतला पाल,ज्योत्स्ना पाल, बेबीताई वाकुडकर,बेबीताई पाल यांचेसह अनेक महिला मंडळाच्या सदस्या, युवक कार्यकर्ते, नागरिक,शेतकरी,शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमचे नेते संतोष सिंह रावत निवडून येणारच अशी ग्वाही समस्त ग्रामस्थांनी दिली, गावागावात संतोष भाऊंची बल्ले बल्ले होते आहे. त्यामुळे विरोधकांच्याही उरात धडकी भरली आहे.
0 Comments