Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात कोठारी मानोरा जिल्हा परिषद क्षेत्रात बैठक संपन्न




दरारा 24 तास 

बल्ज्येलारपूर : कांग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष *संतोष सिंह रावत* यांच्या नेतृत्वात *कोठारी- मनोरा जिल्हा परिषद* क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत व कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. 


सदर बैठकीला युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन निलमवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मोगरकर, युवा कार्यकर्ते भास्कर कावळे, बादल भाऊ उराडे, किन्हीचे सरपंच जीवनकलाताई अलार्म, रमेशजी जम्पलवार, नरेश बुरांडे,
तुळशीदास पिपरे, सूर्यकांत दयालवार, सुनील कोहरे, धीरज गवारे, नंदकिशोर भोयर, ऋषीदेव वासाडे, कालिदास उईके, पांडुरंग गवारे, लोकेश आंबेडोरे, धाडूजी दूधबळे, सुरेश भाऊ वासाडे, अभिषेक टिकले, विजय पिपरे,
हनुयाम बुरांडे, ऋषी पिपरे, अंकुश दुधबळे, विजय पिपरे, मनोहर टिकले, सुनीलजी कोहळे, वैशालीताई गवारे, सुमनबाई बारसागडे, गुरुदेव बुरांडे तथा काँग्रेस व महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments