चंद्रपूर प्रतिनिधी
मोजकेच वेतन असणाऱ्या चंद्रपूर येथील दैनिक पुण्यनगरी चे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र ठेमसकर यांचे कडे दीड कोटी ची संपत्ती आली कुठून? असा सवाल उपस्थित करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.
त्यामुळे पत्रकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. देशमुख यांनी तक्रारीत अनेक वेगवेगळे गंभीर आरोप केलेले असून या आरोपाची चौकशी करून कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.
त्यामुळे पत्रकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. देशमुख यांनी तक्रारीत अनेक वेगवेगळे गंभीर आरोप केलेले असून या आरोपाची चौकशी करून कारवाई करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.
0 Comments