Ticker

6/recent/ticker-posts

भीषण अपघात: लग्नाच्या वर्हाडावर ट्रक उलटला ७ जणांचा मृत्यू



मध्य प्रदेशात एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ौौधी जिल्ह्यातील या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रक लग्नाच्या वराडाच्या बोलेरो गाडीवर उलटल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून घटनेमुळे खळबळ माजली आहे.

Post a Comment

0 Comments