Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवींद्र जी मरपल्लीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व रुग्णांना फळ वाटप



काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवींद्र जी मरपल्लीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व रुग्णांना फळ वाटप


पोंभुर्णा: कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष व सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी सरपंच रवींद्र जी मरपल्लीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.


रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा शिवसेना तालुका तालुकाप्रमुख, विरोधी गटनेता आशिष भाऊ कावटवार, बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ, काँग्रेसचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments