Ticker

6/recent/ticker-posts

दोन दुचाकीच्या धडकेत चिमुकली सह दोघांचा मृत्यू, चामोर्शी तालुक्यातील घटना


दोन दुचाकीच्या धडकेत चिमुकली सह दोघांचा मृत्यू, चामोर्शी तालुक्यातील घटना

चामोर्शी प्रतिनिधी: चामोर्शी आष्टी रोडवर एका विचित्र अपघातात चिमुकलीसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.

रामेश्वर गंगाधर कुंभमवार वय 38 वर्ष राहणार अनखोडा, व रियांशा धनराज वाढली वय आठ वर्षे राहणार जामगिरी असे अपघातात मृत्यू पावलेल्यां ची नावे आहेत. इतर तीन जण जखमी असून त्यांचे वर उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ट्रक चालकास ताब्यात घेऊन आष्टी पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

Post a Comment

0 Comments