त्यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पश्चात पत्नी, ४ मुली, जावई, दोन बहिणी, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी अकरा वाजता त्यांचे राहते घरून निघणार असून वैनगंगा नदीच्या तीरावरील मोक्षदामावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांचा नातू, महेश गोंधळी यांनी केले आहे.
0 Comments