Ticker

6/recent/ticker-posts

हास्या प्रशांत विघ्नेश्वर हिचे आकस्मिक निधन! विघ्नेश्वर कुटुंब बुडाले शोक सागरात

हास्या प्रशांत विघ्नेश्वर हिचे आकस्मिक निधन! विघ्नेश्वर कुटुंब बुडाले शोक सागरात


दरारा 24 तास न्युज नेटवर्क

चंद्रपूर: शहरातील जगन्नाथ बाबा नगर येथील रहिवासी,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व नवराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी प्रशांत विघ्नेश्वर यांची कन्या हास्या हिचे आज, रविवार, 22 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता आकस्मिक निधन झाले.


उद्या सोमवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या राहते घरुण अंतयात्रा निघणार असून पत्रकार क्षेत्रातील सर्व मंडळींनी उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आली आहे. #daraara24taas #deth #chandrapur
======================
दरारा 24 तास न्युज नेटवर्क/वैनगंगा न्युज तर्फे भावपूर्ण रद्धांजली

Post a Comment

0 Comments