Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूरात भिमशक्ती शहर/जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित

"आम्ही प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहोत!"



चंद्रपूरात भिमशक्ती शहर/जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित

दरारा 24 तास न्युज नेटवर्क 

चंद्रपूर: रविवार, 13 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2 वा भीम शक्ती संघटने चा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

स्थळ : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतीक सभागृह, चंद्रपूर

मूल्य,. जय भीम! जय संविधान!

संविधानिक आणि राष्ट्रीय मुल्यांचे संरक्षण करण्यासाठी भीमशक्ती शहर / जिल्हा चंद्रपूर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असून यावर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा हा मेळावा अनुभवण्यासाठी आपण निमंत्रीत आहात.

मेळाव्याचे उ‌द्घाटक

: मान. चंद्रकांत हंडोरे, खासदार राज्यसभा तथा भीमशक्ती अध्यक्ष महाराष्ट्र.

प्रमुख वक्ते

:- मान. नानाभाऊ पटोले, आमदार तथा काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र, मान. विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधान सभा महाराष्ट्र. मान. प्रतिभा धानोरकर, खासदार चंद्रपूर वणी आर्षि लोकसभा मान. सुभाष धोटे, आमदार तथा काँग्रेस विगहा चंद्रपूर मान. एन. डी. पिंपळे, भीमशक्ती उणहाराष्ट्र मान. अपेक्षा पिंपळे, भीमशक्ती महिला यक्ष विदर्भ प्रदेश अध्यक्ष चंद्रपूर मान, सुनिल दहेगावकर,मान. राजेंद्र वैद्य राष्ट्रवादी, मान. संदिप गिन्हे शिवसेना, अध्यक्ष जिल्हा चंद्रपूर,मान. महाबोधी पुजकरी विचारवंत चंद्रपूर औषध प्रशासन प्रशासकीय संचालक महाराष्ट्र राज्य,मान, ऍड. शाम, भीमशक्ती उपाध्यक्ष विदर्भ प्रदेश...

 मान. जीवनदास नारनवरे, चंद्रपूर मेळाव्याचे अध्यक्ष : माम. पंकज नेबान, भीमशक्ती अध्यक्ष विदर्भप्रदेश,सत्कार :- कलावंत अनिरुध्द वनकर, लेखक- पवन भगत आणि भिमशक्तीचे कार्यकर्ते कुणाल गायकवाड, लाजर कांबळे, प्रेमलाल मानकर :- मान, प्रतिक्षा पाटील, भीमशक्ती महिला महासचिवजिल्हा चंद्रपूर....

प्रास्ताविक व सुत्रसंचालन

:- मान. कोमल बोरकर, भीमशक्ती महासचिव शहर चंद्रपूर

: आयोजक :

कुणाल गायकवाड जिल्हाध्यक्ष

प्रेमलाल मानकर जिल्हा संघटक

लाजर कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष

पियुष धुपे युवक जिल्हाध्यक्ष

सरोज पुनवटकर महिला जिल्हाध्यक्ष

धर्मपाल कांबळे तालुकाध्यक्ष

: विनीत : अविनाश मेश्राम, अनिरुध्द भसारकर, जितेन्द्र पाझारे, संधपाल दुर्गे, चेतन लोखंडे, आसिफ सय्यद, माया मेश्राम, वर्षा वाघाडे, पारस अलोने, प्रदिप केवटे, सुभाष खाडे, अल्का जगझापे, साधना बारसागडे, विनोद लभाने, राजू पेटकर, रमा मेश्राम, भारती सिडाम, तनुजा वाळके, वंदना गेडाम, सतीश नगराळे, सोनी ब्राम्हणे, रमेश चुनारकर, प्रभाकर माटे, संगीता दुर्गे, नलू डोनारकर, धर्मेद्र पाझारे, संतोषी गोमासे, वैशाली रामटेके, किर्ती मेश्राम, कैलास पाटील, अर्चना मेश्राम, बचन मगरे, धम्मदिपा अडेल, सपना मेश्राम, नितेश दुथे, ममता गज्जलवार, धर्मेन्द्र पाझारे, पोर्णिमा मेश्राम, विद्या वासेकर, नलीनी पाटील, राजू बवेजा, दिलीप तामगाडगे, पी. व्ही. दख्खनकर, प्रदीप वनकर, लक्की पिंपळे जिवनदास गेडाम, स्मिता पाटील, हेमराज मोडक, सुहासिनी कांबळे, विक्की पाटील, दयाळ शेंडे, गणेश कजले, प्रमोद तामगाडने, रवि पाझारे...

या मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भीम शक्ती संघटना चंद्रपूर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments