⭐आमदार सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी विनय गौडा राहणार उपस्थित
🌍दरारा 24 तास न्यूज नेटवर्क🌍
✍️संतोष गोंगले, तालुका प्रतिनिधी मुल
⭐मुल: कृषी विभाग व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत 'वॉटरशेड यात्रा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कृपया या कार्यक्रमात उपस्थित राहुन आमचा आनंद व्दिगुणीत करावा, हि विनंती.
कार्यक्रमाचे उद्घाटक
मा. ना. अशोकराव उईके साहेब पालकमंत्री, चंद्रपूर
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर सदस्य, लोकसभा चंद्रपूर - आर्णी लोकसभा क्षेत्र
प्रमुख पाहुणे
मा. श्री सुधिरभाऊ मुनगंटीवार आमदार, बल्लारपूर विधानसभा क्षेत्र श्री. विनयजी गौडा जिल्हाधिकारी, चंद्रपूर, मिस्टर. राकेश गिरडकर उपसरपंच ग्रा. फिस्कुटी,मा. श्री अजय चरडे उपविभागीय अधिकारी मुल, विवेक जॉन्सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर,मा. श्रीमती निलीमा मंडपे जिल्हा जलसंधारण अधिकारी चंद्रपूर,मा. श्री गजानंद पवार उपविभागीय कृषि अधिकारी चंद्रपूर,
मिस्टर. बी.एच. राठोड संवर्ग विकास अधिकारी मुल, श्रीमती प्रियंका रायपुरे उपविभागीय अभियंता (जलसंधारण) मुल, मिस्टर. नितीन गुरनुले सरपंच, ग्रामपंचायत. फिस्कुटी
मा. श्री शंकरराव तोटावार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर
आई श्रीमती मृदुला मोरे, तहसीलदार मुल, श्री सुनील कारडवार, तालुका कृषी अधिकारी मुल
दिनांक १२ मार्च २०२५ वेळ सकाळी ९.०० वाजता स्थळ : ग्रामपंचायत कार्यालय, फिस्कुटी
विनित : तालुका कृषि अधिकारी, मुल व उपविभागीय अभियंता (जलसंधारण) मुल, जि. चंद्रपूर)
या कार्यक्रमाला उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading