पोस्ट्स

चामोर्शी/गडचिरोली लेबलसह पोस्ट दाखवत आहे

*आरोग्य शिबिराला चाकलपेठ ग्रामवासियांचा उत्तम प्रतिसाद* - *शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा अंतर्गत स्तुत्य उपक्रम*

इमेज
*आरोग्य शिबिराला चाकलपेठ ग्रामवासियांचा उत्तम प्रतिसाद* *शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा अंतर्गत स्तुत्य उपक्रम*                                                                                    हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ चामोर्शी द्वारा संचालित शरदचंद्र पवार कला महाविद्यालयाचे निवासी शिबिर चाकलपेठ येथे 11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीत पार पडत आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक 15 जानेवारी 2024 ला शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय तसेच गण्यारपवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. या शिबिरात कर्करोग, सिकलसेल, दंतचिकित्सा, या रोगांचा तपासणीचा समावेश होता.  ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या गोर-गरीब शेतमजूर शेतकरी वर्ग संपूर्ण आयुष्य मोठ्या म...