पोस्ट्स

पोंभुर्णा प्रतिनिधी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नांदगाव, जुनगाव,देवाडा बुद्रुक येथे वाघाची दहशत😸 बोंडाळा बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या गाईला केले गंभीर जखमी😺 वनविभाग कुंभकर्णी झोपेत, वाघाचे व्हिडिओ व्हायरल, तरीही वनकर्मी म्हणतात वाघच नाही😺

इमेज
विजय जाधव: प्रतिनिधी नांदगाव, जूनगाव, देवाडा बुजरूक, बोंडाळा बुद्रुक, बोंडाळा खुर्द या परिसरातील शेतशिवारात व गावालगत दररोज नागरिकांना वाघाचे दर्शन होऊनही वन विभाग मात्र तालुक्यात परिसरात वाघ नसल्याचे म्हणतो. त्यामुळे वन विभागाच्या भूमिकेवरच संशय निर्माण झाला आहे.  शुक्रवारी बोंडाळा खुर्द येथील शेतकरी अशोक झोडे यांच्या गाईला गंभीर जखमी केले. तरीसुद्धा वन विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. सोनगाव देवळा नांदगाव येथील वाघाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. असे असताना सुद्धा वनविभाग वाघच नसल्याची बतावणी करून वेळ मारून नेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये वनविभागा प्रति संताप व्यक्त होत आहे. नागरिकांना दररोज वाघाचे दर्शन होत असूनही वन विभाग गांभीर्य घेत नसल्याने तालुक्यातील नागरिक दहशतीत असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिक दहशतीच्या छायेत परिसरात सातत्याने वाघाचा मुक्त संचार होत असल्याने शेतकरी वर्ग प्रचंड दहशतीखाली आलेला मात्र वनविभाग शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्षच देण्यास तयार नसल्याचे वास्तव समोर येत आहे.       नांदगाव, जूनगाव, देवाडा, बोंडाळा बुद्रुक, बोंडा...