पोस्ट्स

सिंदेवाही लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पर्यवेक्षिका सौ.प्रेमीला हेमके यांना निलंबित करा! अन्यथा रास्तारोको व आत्मदहन आंदोलन

इमेज
पर्यवेक्षिका सौ.प्रेमीला हेमके यांना निलंबित करा! अन्यथा रास्तारोको व आत्मदहन आंदोलन सिंदेवाही : ०४ डिसेंबर २०२३ ⛔ चौकशी होऊन प्रेमीला हेमके यांचे आजतागायत निलंबन का नाही ⛔ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या गैरव्यवहाराच्या कामाची किल्ली प्रेमीला हेमके यांच्या कडे असल्याच्या चर्चेला उधाण ⛔ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक चंद्रपूर येथे प्रेमीला हेमके यांचे निलंबन न झाल्यास होणार चक्का जाम आंदोलन सिंदेवाही : एकात्मिक बालविकास प्रकल्प पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत मोहाळी सर्कलच्या जातीयवादी आणि लाचखाऊ पर्यवेक्षिका तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकी देणाऱ्या सौ.प्रेमीला हेमके यांचे तात्काळ निलंबन न झाल्यास १५ डिसेंबर २०२३ पासून शिवाजी चौक सिंदेवाही येथे बेमुदत रास्तारोको आणि १६ डिसेंबर २०२३ पासून एक एक अंगणवाडी सेविकेंचे आत्मदहन आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३,दिनांक ०६ नोव्हेंबर २०२३,दिनांक ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी तसेच दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी निवेदने देऊन आपल्या दुःखत भा...

ग्राम सेवक प्रशिक्षण केंद्र सिंदेवाही च्या वतीने शाश्वत विकासाचे ध्येय या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

इमेज
ग्राम सेवक प्रशिक्षण केंद्र सिंदेवाही च्या वतीने शाश्वत विकासाचे ध्येय या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न सिंदेवाही:- राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ग्राम विकास व पंचायत राज विभाग, मंत्रालय मुंबई, जिल्हा परिषद चंद्रपुर तथा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र सिंदेवाही यांचे वतीने शाश्वत विकासाचे १७ ध्येय व ०९ संकल्पना या विषयावर सावली व सिंदेवाही तालुक्यातील 100 ग्रामपंचायतीतील 600 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात गरिबीमुक्त गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ आणी हरीत गांव, आरोग्यदायी गांव, पायाभुत सुविधायुक्त गांव, सुशासनयुक्त गांव, बालस्नेही गाव, सामाजीक न्याय आणी सामाजीक दृष्ट्या सुरक्षीत गांव, महिला स्नेही गाव या नऊ संकलनाचा समावेश करून गावाचा विकास आराखडा कसा तयार करावा यासाठी लागणारे निधीचे स्त्रोत याविषयीची संपुर्ण माहिती प्रशिक्षणात देण्यात आली. यशदा पुणे येथून प्रशिक्षण घेवून आलेल्या 24 प्रविण प्रशिक्षकाणी १७ ध्येय व ९ संकल्पनाची विस्तृत माहिती प्रशिक्षणार्थ्याना दिली. सदर प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थी म्हणून सर्व "ग्राम पंचायतीचे सचिव, सरपंच, रोजगार सेवक, जल ...